भोकरदन: दानापूर येथील जुई धरणामध्ये उरला अत्यंत कमी साठा ,20 ते 25 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर
आज दिनांक 1 आक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणामध्ये अत्यंत कमी पाणी साठा उरला असल्याचे पाहायला मिळाले आहे या धरणावरून वीस ते पंचवीस गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र पाऊस कमी पडल्यामुळे धरणात पाणी आलेच नाही त्यामुळे भविष्यामध्ये व येत्या काही दिवसात 20 ते 25 गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.