Public App Logo
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी भावनेतून आपल्या देशाची एकता, अखंडता आणि शांतता अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या स्वातंत्र्य दिनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करूया, राष्ट्रध्वजाचा सन्मान करूया आणि जबाबदार नागरिक म्हणून देशाप्रती आपले कर्तव्य निभावूया. 🇮🇳 जय हिंद! 🇮🇳 #स्वातंत्र्यदिन #IndependenceDay #15August #जयहिंद #AmravatiRuralPolice Follow us all Official links are in bio🔗 - Amravati News