Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

अवयव दानाचा संकल्प करा, अनेकांना नवीन जीवन द्या! - आमदार विनोद अग्रवाल

4.2k views | Gondia, Maharashtra | Aug 6, 2026
गोंदिया | सार्वजनिक आरोग्य विभाग गोंदियातर्फे ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान 'अवयव दान अभियान' राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर गोंदियाचे आमदार विनोदजी अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवयव दानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. ​"मरणोत्तर अवयव दान केल्याने गरजू रुग्णांना नवीन जीवन मिळू शकते. या अभियानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अवयव दानाचा फॉर्म भरावा आणि महादानाचा भाग व्हावा," असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले.