Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

धाराशिव: प्रधानमंत्री आवास योजनेत 89,043 कुटुंबे पात्र; नाव नसल्यासही संधी उपलब्ध

Dharashiv, Dharavshiv | Aug 16, 2026
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिल्यानुसार, 89,043 कुटुंबे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असून, 67,760 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. नाव नसल्यासही नवे पात्र कुटुंब योजनेत समाविष्ट होऊ शकतात.

MORE NEWS

No related stories for this location.

धाराशिव: प्रधानमंत्री आवास योजनेत 89,043 कुटुंबे पात्र; नाव नसल्यासही संधी उपलब्ध - Dharashiv News