यावल: भालोदमध्ये महेंद्रभाऊ कोळींचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
Yawal, Jalgaon | Sep 30, 2026 भालोद येथे आमदार अमोलदादा हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत महेंद्रभाऊ कोळी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.