जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या थकीत मार्केट फी वसुलीसाठी आता न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे. थकबाकीदार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, तातडीने मार्केट फी भरावी, असे आवाहन सभापती लक्ष्मण पाटील यांनी केले आहे.
#jalgaon #jalgaonlivenews