जालना: सदर बाजार परिसरामध्ये मटका बुकिंग केंद्रावर पोलिसांचा छापा 55हजाराचा मुद्देमात जप्त
Jalna, Jalna | Aug 13, 2026 आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात सदर बाजार परिसरामध्ये मटका बुकिंग केंद्रावर काल दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या सुमारास जालना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या विशेष पथकाने छापा टाकत यामध्ये मटका बुकिंग साठी वापरल्या जाणाऱ्या साहित्य रोख रक्कम यासह मुख्य आरोपी संशयित शिवकन्या बंग व इतर एका जणाला ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून 55 हजाराचा मुद्देमान जप्त करत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.