जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर येथील आमदार एकनाथराव खडसे यांच्या ‘खडसे फार्महाऊस’वर अज्ञात व्यक्तीकडून ड्रोनद्वारे रेकी आणि चित्रीकरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.फार्महाऊसवरील सुरक्षारक्षकाने ड्रोनचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. याप्रकरणी आमदार एकनाथराव खडसे यांनी कारवाईची मागणी केली आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #eknathkhadse
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026