Public App Logo
लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात ग्रामीण भागात साजरा केला जातो ,भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी गाड्या ओढून पूर्ण करण्याची परंपरा आजही कायम आहे असाच यात्रा उत्सव टाकरवन येथे साजरा करतांना ग्रामस्थ - Beed News