पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशाची प्रकृती बिघडली; 'बस ड्रायव्हर ठरला देवदूत ' ५५ वर्षीय प्रवाशाला मिळाले जीवदान
चालत्या बसमध्ये अचानक उच्च रक्तदाब वाढल्याने एका ५५ वर्षीय प्रवाशासाठी बस चालक आणि वाहक 'देवदूत' ठरले. PMPML बसमधील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशाला वेळेत वैद्यकीय मदत मिळून त्याचे प्राण वाचले आहेत
#pmpml #pimprichinchwad #punebusiness #realhero #dypatilhospital
Pune City, Pune | Aug 17, 2026