जालना: 15 ऑगस्ट रोजी गोदावरी नदी पात्रात बुडालेल्या 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह रामसगाव येथे आढळला
Jalna, Jalna | Aug 16, 2026 आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जालना तालुक्यातील नेर शेवली येथील 24 वर्षे बालाजी कोळीवाडा हा युवक 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी गोदावरी नदी पात्रात उडाला होता यावेळी त्याच्या नातेवाईकांनी या संबंधित यंत्रणेंनी त्याचा विविध पातळीवर शोध घेतला असता तालुक्यातील रामसगाव येथे त्याचा मृतदेह आढळून आला असून घटनास्थळी आहे,पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्या टीमने दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.