Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत घडला प्रकार, पालकमंत्री प्रताप सरनाईक हे निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आले असता भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. दोन कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि रूपांतर थेट हाणामारीत, वादाचं कारण अद्याप अस्पष्ट, ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी तत्काळ मध्यस्ती करत मिटविला वाद.... #dharashiv #FreeStyleFight #PoliticalClash, #MaharashtraPolitics #राडा #FreeStyleHanamaari Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर Pratap Sarnaik

Dharashiv, Dharavshiv | Aug 15, 2026

MORE NEWS

No related stories for this location.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत घडला प्रकार, पालकमंत्री प्रताप सरनाईक हे निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आले असता भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. दोन कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि रूपांतर थेट हाणामारीत, वादाचं कारण अद्याप अस्पष्ट, ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी तत्काळ मध्यस्ती करत मिटविला वाद.... #dharashiv #FreeStyleFight #PoliticalClash, #MaharashtraPolitics #राडा #FreeStyleHanamaari Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर Pratap Sarnaik - Dharashiv News