Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

वणी: 50 रुपयांच्या वादातून देशी भट्टीवर काम करणा-या एकावर चाकूने हल्ला, ब्राम्हणी फाटा येथील घटना आरोपीवर गुन्हा दाखल

Wani, Yavatmal | Jan 18, 2026
50 रुपयांच्या वादातून देशी भट्टीवर काम करणा-या एकावर चाकूने हल्ला करण्यात आला. ब्राम्हणी फाट्याजवळील देशी दारू भट्टीसमोर मंगळवारी ही थरारक घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वणी: 50 रुपयांच्या वादातून देशी भट्टीवर काम करणा-या एकावर चाकूने हल्ला, ब्राम्हणी फाटा येथील घटना आरोपीवर गुन्हा दाखल - Wani News