नागपूर शहर: ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक : आशिष मोरखडे सहाय्यक पोलीस निरीक्षक
जरीपटका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष मोरखडे यांनी 15 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजता दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आरोपीकडून गांजा देखील जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष मोरखडे यांनी दिली आहे.