जालना: साद बीन मुबारक यांचा सवाल : ‘नगरसेवक कोण, नातेवाईक कोण?’
मनपात नगरसेवकांच्या नातेवाईकांचा कथित हस्तक्षेप; आयुक्तांच्या
Jalna, Jalna | Oct 1, 2026 साद बीन मुबारक यांचा सवाल : ‘नगरसेवक कोण, नातेवाईक कोण?’ मनपात नगरसेवकांच्या नातेवाईकांचा कथित हस्तक्षेप; आयुक्तांच्या आदेशानंतरही नागरिकांच्या तक्रारी कायम.. आज दिनांक 1 गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेतील काही नगरसेवकांच्या नातेवाईकांचा प्रभागातील कारभारात कथित हस्तक्षेप वाढत असल्याचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ता साद बीन मुबारक यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी नगरसेवक निवडून दिले असताना त्यांच्या नातेवाईकांकडून प्रभागातील कामकाजात हस्तक्षेप का के