भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 21 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्षी पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 8 ऑगस्ट रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 24 पोलीस स्टेशनला 730 रेकॉर्डवरील आरोपी त्यांची आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 21 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली