Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
No video available

पुणे शहर: शनिवार वाडा येथे आढळली बेवारस बॅग, पोलिसांच्या डॉग स्क्वाड पथकाने पाहणी करून कोणातही धोका नसल्याचे दिले स्पष्टीकरण

Pune City, Pune | Jun 1, 2024
पुण्यातील शनिवार वाडा येथे आज सकाळच्या सुमारास बेवारस बॅग आढळली होती. या मुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे डॉग स्क्वाड पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शनिवार वाड्याची संपूर्ण पाहणी केली. त्यानंतर त्यांनी याबाबत कोणातही धोका नसल्याचे स्पष्टीकरण दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहर: शनिवार वाडा येथे आढळली बेवारस बॅग, पोलिसांच्या डॉग स्क्वाड पथकाने पाहणी करून कोणातही धोका नसल्याचे दिले स्पष्टीकरण - Pune City News