हवेली: पुणे कोथरुडमध्ये 1 ते 7 ऑक्टोबर महात्मा गांधी सप्ताहाचा मोठा कार्यक्रम
Haveli, Pune | Sep 29, 2026 पुणे, कोथरुड येथील गांधी भवन मध्ये १ ते ७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात गांधीजींच्या विचारांचा नव्या पिढीला परिचय करून दिला जाईल.