जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात एका तरुणाला नग्न करून हात-पाय बांधून अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप पीडित तरुणाच्या आईने केला आहे. स्वातंत्र्यदिनी पीडित तरुणाच्या आईने पालकमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात एका तरुणाला नग्न करून हात-पाय बांधून अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप पीडित तरुणाच्या आईने केला आहे. स्वातंत्र्यदिनी पीडित तरुणाच्या आईने पालकमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews - Jalgaon News