Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

🦟 डेंग्यू रोखणे आपल्या हातात! डेंग्यू हा एडीस डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार आहे. हा डास स्वच्छ व साचलेल्या पाण्यात वाढतो

2.6k views | Gondia, Maharashtra | Jul 4, 2026
🦟 डेंग्यू रोखणे आपल्या हातात! डेंग्यू हा एडीस डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार आहे. हा डास स्वच्छ व साचलेल्या पाण्यात वाढतो. ✅ आठवड्यातून एक दिवस "ड्राय डे" पाळा. ✅ घर व परिसरातील साचलेले पाणी त्वरित काढून टाका. ✅ पाण्याची भांडी, टाक्या व ड्रम झाकून ठेवा. ✅ पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करा व डासांपासून संरक्षण करा. ✅ ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा पुरळ आल्यास त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी करा. स्वच्छ परिसर • डेंग्यूमुक्त गोंदिया

MORE NEWS

🦟 डेंग्यू रोखणे आपल्या हातात! डेंग्यू हा एडीस डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार आहे. हा डास स्वच्छ व साचलेल्या पाण्यात वाढतो - Gondia News