Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
No video available

भिवापूर: भिवापूर महाविदयालयाच्या प्रांगणात जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

Bhiwapur, Nagpur | Jun 21, 2025
एक पृथ्वी एक आरोग्याकरीता योग या संकल्पनेवर आधारीत यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिवस भिवापूर महाविद्यालय येथे आज २१ जून शनिवारला दुपारी चार वाजता साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. जोबी जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या योग दिवसाच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक लोकेष वाघ उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते