विश्व आयुर्वेद परिषद आयोजित मुंबई येथील ‘आयुर्वेद दिवस’ कार्यक्रमात सहभागी झालो.
या प्रसंगी महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा जी, केंद्रीय मंत्री मा. श्री श्रीपाद येसो नाईक जी, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री हसन मुश्रीफ जी, आयुर्वेदाचा प्रसार करणारे प्रसिद्ध उद्योजक आणि आयुर्वेदाचे जागतिक ध्वजधारक श्री रणजीत पुराणिक जी, डॉ. शुभा राऊळ जी तसेच आयुर्वेद क्षेत्रातील वरिष्ठ आचार्य व संशोधकांची गरिमामयी उपस्थिती लाभली.
आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून आपल्या ऋषी-परंपरेचा अनमोल वारसा आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात आज आपल्या पारंपरिक वैद्यकपद्धतीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळत आहे. चला, आधुनिक संशोधन आणि योग-आहाराच्या समन्वयाने आयुर्वेदाचा हा समृद्ध वारसा जनमानसापर्यंत पोहोचवूया!
@aiia_gov @ministryofayush @pibindia @pibayush @pibmumbai
@ccras_moayush @ayushmannha
#ayurvedaday #healthyindia #ayurveda #viksitbharat #jaidhanvantari
33.4k views | Delhi, India | Sep 29, 2026