A challan costs ₹1,000.
A helmet costs much less.
Your life is beyond value.
Choose wisely. Wear a helmet. Ride Safe.. your family is waiting for you!
----------------------------------
दंड १,००० रुपयांचा असतो.
हेल्मेटची किंमत त्यापेक्षा कमी असते.
तुमच्या जीवाची किंमत अमूल्य आहे.
योग्य निर्णय घ्या. हेल्मेट वापरा. सुरक्षित प्रवास करा... तुमचे कुटुंब तुमची वाट पाहत आहे!
#AkolaPolice #akola #maharashtrapolice #Traffic #safety
188 views | Akola, Maharashtra | Aug 12, 2026