Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

टीबी मुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत आयुष्मान आरोग्य शिबिर संपन्न

18 views | Karanja, Washim | Jun 1, 2026
वाशीम (ता. कारंजा) : टीबी मुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत दिनांक 01 जून 2026 रोजी एचडब्ल्यूसी बेंबधा, प्राथमिक आरोग्य केंद्र धनज यांच्या वतीने गाव कुपटी येथे आयुष्मान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा उद्देश क्षयरोगाबाबत जनजागृती करणे, लवकर निदानाला प्रोत्साहन देणे तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व उपचार सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता. यावेळी उपस्थित नागरिकांना "टीबी मुक्त भारत" अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.