Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
image
image
image
image
image

😊 इमोजींच्या सोप्या भाषेत, सुरक्षिततेचा महत्त्वाचा संदेश! 🚔 जागतिक इमोजी दिनानिमित्त, नागपूर पोलिसांकडून सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, महिला सुरक्षा आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती. #WorldEmojiDay #NagpurCityPolice #StaySafe #CyberSafety #RoadSafety

304 views | Nagpur, Maharashtra | Jul 17, 2026

MORE NEWS

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳
#80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️ जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! 🇮🇳 #80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

Nagpur, Maharashtra | Aug 15, 2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलीस आयुक्तालयात ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️

जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳

#80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलीस आयुक्तालयात ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️ जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! 🇮🇳 #80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

Nagpur, Maharashtra | Aug 15, 2026

😊 इमोजींच्या सोप्या भाषेत, सुरक्षिततेचा महत्त्वाचा संदेश! 🚔 जागतिक इमोजी दिनानिमित्त, नागपूर पोलिसांकडून सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, महिला सुरक्षा आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती. #WorldEmojiDay #NagpurCityPolice #StaySafe #CyberSafety #RoadSafety - Nagpur News