Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
spandanmaharashtra
वाल्मीक कराडवर १२ कॅमेऱ्यांची कडक नजर #viral #trending #shorts #shortvideo
Jalgaon, Jalgaon
| Oct 3, 2026
#viral
#trending
#shorts
#shortvideo
MORE NEWS
जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर येथील आमदार एकनाथराव खडसे यांच्या ‘खडसे फार्महाऊस’वर अज्ञात व्यक्तीकडून ड्रोनद्वारे रेकी आणि चित्रीकरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.फार्महाऊसवरील सुरक्षारक्षकाने ड्रोनचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. याप्रकरणी आमदार एकनाथराव खडसे यांनी कारवाईची मागणी केली आहे. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #eknathkhadse
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मध्ये प्रवास करत असताना सवलत घेणाऱ्या लाभार्थ्यांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन आहे, परंतु कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांमध्ये संभ्रम असून याबाबत NCMC कार्डबाबत जळगाव विभाग नियंत्रकांनी महत्वाची माहिती दिली आहे. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026
शेतकरी ने उचलले टोकाचे पाऊल #viral #viralvideo #trending #shorts #shortvideo #trendingshorts
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात तब्बल ५ कोटींच्या कथित डीलचा दावा!#viral #trending #shorts #video
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026
शरद पवार शेतकऱ्यांसाठी थेट बांधावर! #viral #viralvideo #trending #trendingshorts #shorts #shortvideo
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026
जारगाव येथील प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला माजी सरपंच कडून मारहाण #viral #trending #viralvideo #shorts
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026
जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर जनजागृती महिना साजरा होणार असून याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महत्वाची माहिती दिली. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026
जळगाव लाईव्ह न्यूज । आजच्या युगात करिअरची योग्य निवड, नव्या संधी आणि भविष्यातील दिशा याबाबत विद्यार्थी व पालकांना थेट मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध करिअर समुपदेशक व उच्च शिक्षण संशोधक आनंद मापुस्कर हे प्रथमच जळगावात येत आहेत. रिफ्लेक्शन फाऊंडेशनच्या ‘पालक शाळा’ या उपक्रमाअंतर्गत ‘करिअर निवडताना’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ला.ना. शाळेतील गंधे सभागृहात होईल. #Jalgaonlivenews #jalgaonlive #jalgaon
Jalgaon, Jalgaon | Oct 3, 2026