Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

नंद्राबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार,ब्रेकअपनंतर व्हिडीओ,फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट

खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद येथे एका २२ वर्षीय तरुणीला लॉजवर बोलावून २९ वर्षीय यश ऊर्फ गौरव दत्तू गायकवाड (रा. अंगुरीबाग फकीरवाडी, छत्रपती संभाजीनगर) याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघे पूर्वी एकत्र काम करत असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र ब्रेकअपनंतर आरोपीने पुन्हा संबंध ठेवण्याचा दबाव टाकला. त्याने तरुणीचे जुने फोटो-व्हिडिओ असल्याची धमकी देत लॉजवर भेटण्यास भाग पाडले.

MORE NEWS