अंधेरी: मुंबईत १४ फूटाहून मोठ्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचा डॉन
मुंबई महापालिका १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान १४ फूट आणि त्यापेक्षा मोठ्या अनधिकृत झोपड्यांवर विशेष मोहीम राबवणार आहे. सुमारे ३९ हजार झोपड्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.