सुरक्षित समाज, सुजाण नागरिक! 🚔✨आज कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील 'आधार फायनान्स' कंपनीत २५० हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी विशेष जनजागृती सत्र पार पडले.माननीय पोलीस निरीक्षक श्री. सरनाईक आणि ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे श्री. विश्वनाथ बीवलकर यांनी कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, नवीन बीएनएस कायदा आणि नशामुक्त भारत अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सुरक्षिततेची सुरुवात जागरूकतेतून होते! 🎯🛡️#ThanePolice #Kapurbawdi #CyberSecurity #WomenSafety #NewLaws #BNS #NashaMuktBharat #AwarenessDrive #PoliceAndPublic #SafetyFirst
Thane, Maharashtra | Aug 18, 2026