जालना: भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर दानवेंना मोबाईलची ‘अॅलर्जी’?
पत्रकारांचे फोनही न उचलल्याने नागरिकांत चर्चा; मग सर्वसामान्यांचे
Jalna, Jalna | Aug 14, 2026 भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर दानवे यांना मोबाईलची ‘अॅलर्जी’ झाली आहे का, अशी चर्चा सध्या जालना शहरात रंगू लागली आहे. पत्रकारांनी विविध कामानिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या पासेस व नियोजनासंदर्भात सकाळपासून अनेकदा फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना पासेस, प्रवेश व्यवस्था आणि कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत माहिती मिळणे आवश्यक असताना संबंधित पदाधिकाऱ्यांशी