Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

उमरेड: पोलीस स्टेशन उमरेड येथे 36 आरोपींची घेण्यात आली परेड

Umred, Nagpur | Aug 16, 2026
आगामी सण व उत्सव शांततेत साजरे व्हावे यासाठी उमरेड पोलीस ठाण्यात 36 आरोपींची परेड घेण्यात आली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली. यामध्ये कुख्यात आरोपींचा समावेश होता दरम्यान शहरात शांतता नांदावी यासाठी आरोपींना सक्त ताकीद देखील देण्यात आली
उमरेड: पोलीस स्टेशन उमरेड येथे 36 आरोपींची घेण्यात आली परेड - Umred News