महिला व बालकांप्रती संवेदनशील पोलिसिंगसाठी ‘प्रतिसाद’ प्रशिक्षण कार्यशाळा
कोल्हापूर जिल्हा पोलिसांच्या वतीने महिला व बालकांप्रती अधिक संवेदनशील, सन्मानपूर्वक आणि प्रभावी पोलिसिंग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ‘प्रतिसाद’ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महिला व बालकांच्या सन्मानाचा, सुरक्षिततेचा आणि त्यांच्या हक्कांचा आदर राखत पोलिसिंग अधिक संवेदनशील करण्यासाठी या प्रशिक्षणातून मार्गदर्शन करण्यात आले.
संवेदनशील पोलिसिंग • सुरक्षित समाज • सन्मानाचा अधिकार 👮♀️👮♂️
#KolhapurPolice #प्रतिसाद #WomenSafety #ChildSafety #SensitivePolicing #MaharashtraPolice
5 views | Kolhapur, Maharashtra | Aug 13, 2026