सिल्लोड: शहरातील माऊली नगर भागात आढळे एक दिवसाचे अर्भक
आज दिनांक 3 मार्च रोजी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील माऊली नगर येथील एका गावाच्या शेतामध्ये एक दिवसाचे अर्भक आढळून आला आहे सदरील अर्भक पोलिसांनी ताब्यात घेऊन सिल्लोड शहर पोलीस घटनेचा तपास करीत आहे