सावनेर: खापरखेडा येथे बारमध्ये हाणामारी, एक जखमी
Savner, Nagpur | Aug 6, 2026 खापरखेडा येथील कोराडी मंदिर रोडवरील सेजल बारमध्ये दारू पिण्यादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन प्रभाकर फुटाणे यांच्या डोक्यावर बियरची बाटली मारून त्यांना मी करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी दिनेश कडू यांना अटक केली