Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

धाराशिव: ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Dharashiv, Dharavshiv | Aug 15, 2026
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला वाद व हाणामारीचा प्रकार. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती. वादामुळे काय झाले, अद्याप स्पष्ट नाही.

MORE NEWS

No related stories for this location.

धाराशिव: ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - Dharashiv News