Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

जामखेड: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना समर्पित स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्याच्या हस्ते_राम शिंदे

Jamkhed, Ahmednagar | Jan 3, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्रा'चे भूमिपूजन.