Public App Logo
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इमारत तिरंग्याच्या आकर्षक रंगात उजळून निघाली आहे! रात्रीच्या अंधारात झळाळणारे हे नयनरम्य दृश्य प्रत्येक शहरवासीयाचे लक्ष वेधून घेत असून, मनात देशभक्तीचा अभिमान जागा करत आहे. #pcmc #pimprichinchwad #independenceday2026 #80thindependenceday #tiranga - Pune City News