जालना: तारखा’ मागण्याच्या प्रवृत्तीवर उच्च न्यायालयाचा संताप; ‘आम्ही न्यायाधीश की माहिती केंद्रावरील कारकून?’
ॲड. महेश धन्नावत
Jalna, Jalna | Oct 1, 2026 तारखा’ मागण्याच्या प्रवृत्तीवर उच्च न्यायालयाचा संताप; ‘आम्ही न्यायाधीश की माहिती केंद्रावरील कारकून?’ ॲड. महेश धन्नावत : न्यायालयीन वेळेचा अपव्यय थांबविण्यासाठी वकिलांचीही तत्परता गरजेची.. आज दिनांक 1 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | फौजदारी अपिलांमध्ये ‘पेपर बुक’ मिळाले नसल्याचे कारण पुढे करून वारंवार सुनावणी पुढे ढकलण्याच्या प्रवृत्तीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारामुळे न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया जात असून, न्यायाधीशां