तुळजापूर: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ स्ट्रेचर आणि प्रथमोपचार साहित्य भेट
डॉ. उदय वैद्य यांनी नवरात्राच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ स्ट्रेचर व प्राथमिक उपचार साहित्य भेट दिले. मंदिर संस्थानकडून सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील यांनी ही भेट स्वीकारली.