जालना: मुख्यमंत्र्यांनी आमच्या गावांचा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा नसता तीव्र आंदोलन छेडू, विजय लहाने सरपंच माळशेंद्रा
Jalna, Jalna | Aug 15, 2026 आज दिनांक 15 ऑगस्ट 2020 वार शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा सरपंच माळशेंद्रा तालुका जालना यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 14 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमादरम्यान निवेदन देऊन मागणी केली आहे,की त्यांच्या गावचे व परिसरातील इतर गावांचा रस्ता हा मुख्यमार्गांना जोडावा, जेणेकरून गावांना फायदा होईल आणि तो लवकर जोडावा जर असे लवकर झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला आहे.