जालना: वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू
प्रत्येक तालुक्यात महावितरणचा विशेष सेवा कक्ष; सौर योजनांसह
Jalna, Jalna | Oct 1, 2026 वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू प्रत्येक तालुक्यात महावितरणचा विशेष सेवा कक्ष; सौर योजनांसह वीजसेवा एकाच छत्राखाली आज दिनांक 1 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील वीजग्राहकांना अधिक वेगवान, सुलभ आणि तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ग्राहकांच्या विविध वीजविषयक समस्या तसेच सौर ऊर्जा योजनांशी संबंधित काम