Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

जालना: घरकुलाचे फोटो काढण्यावरून वाद; शेतकर्‍याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

Jalna, Jalna | Aug 9, 2026
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका शेतकर्‍याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खोर्‍याच्या दांड्याने दुखापत केल्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना विरेगाव येथे घडली. रविवार दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी सुरेश सुभाषराव जाधव यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सुरेश जाधव यांच्या पत्नी वर्षा जाधव या विरेगावच्या सरपंच होत्या.