जालना: ‘हर हर महादेव’च्या जयघोषात चंदनझिरा ते उज्जैन पायी दिंडीचे प्रस्थान!
श्रावणाच्या पवित्र पर्वात महाकालाच्या दर्
Jalna, Jalna | Aug 13, 2026 जालना__ ‘हर हर महादेव’च्या जयघोषात चंदनझिरा ते उज्जैन पायी दिंडीचे प्रस्थान! श्रावणाच्या पवित्र पर्वात महाकालाच्या दर्शनासाठी 70 भाविकांची 15 दिवसांची पायी वारी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची आरती करून भक्तिमय शुभारंभ आज दिनांक 13 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वात महाकालेश्वराच्या दर्शनाची ओढ मनात घेऊन चंदनझिरा ये