हवेली: पुण्यातील चित्रकार रमेश थोरात यांना ललित कला अकादमी पुरस्कार
Haveli, Pune | Sep 30, 2026 पुण्यातील चित्रकार रमेश विठ्ठल थोरात यांना ६५ वे राष्ट्रीय कला प्रदर्शनात ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभरातून २४९५ कलाकारांच्या ६१७५ कलाकृतींतून २७० कलाकृतींची निवड झाली.