Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

दिग्रस: नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रुई तलाव येथील २२ वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या

Digras, Yavatmal | Jan 17, 2026
दिग्रस तालुक्यातील रुई तलाव येथील २२ वर्षीय युवा शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि.१७ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. संदीप सदाशिव राठोड (वय २२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. संदीप हा वडिलांच्या नावावर असलेली सुमारे पाच एकर शेती कसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र गेल्या काही काळापासून सततची नापिकी आणि वाढते कर्ज यामुळे तो मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.