भंडारा: पवनीत महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम "एक दिवस, एक तास, एक साथ"
पवनी नगरपरिषदेच्या "स्वच्छता ही सेवा २०२६" व "माझी वसुंधरा अभियान ७.०" अंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त "एक दिवस, एक तास, एक साथ" ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.