Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

*पिंपरखेड येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्ती निमित्त कार्यक्रम प्रसंगी 57 गरोदर मातांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.* प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानास 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज पिंपरखेड येथे पार पडलेल्या

922 views | Jalgaon, Maharashtra | Jun 10, 2026
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानास 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज पिंपरखेड येथे पार पडलेल्या गरोदर माता तपासणी शिबिरात 57 गरोदर बाकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. सदर प्रसंगी भडगाव येथील सुमन हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉ.निलेश पाटील यांनी गरोदर मातांची तपासणी केली.सदर प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिक भोसले व डॉ.निलेश देसले यांच्या सह प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे सर्व अधिकारी,कर्मचारी,सर्व गटप्रवर्तक,सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.