Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

चिखलदरा: कुणाल ढेपे मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात;अचलपूरच्या भाजीपाला अडत व्यापाऱ्याचा मृत्यू

Chikhaldara, Amravati | Dec 29, 2025
कुणाल ढेपे मार्गावरील ओसवाल पेट्रोल पंपाजवळ भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अचलपूर येथील भाजीपाला अडत व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास घडली.या अपघातात संतोष सीताराम गौर (वय ४५,रा.बुंदेलपुरा, अचलपूर) यांचा मृत्यू झाला आहे. संतोष गौर हे नेहमीप्रमाणे अचलपूर येथून परतवाडा येथील भाजीपाला अडतमध्ये दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली.

MORE NEWS