Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य व तणावमुक्ती मार्गदर्शन कार्यशाळा : जिल्हा परिषद नाशिक आणि Infiheal Healthtech चा स्तुत्य उपक्रम.

329 views | Nashik, Maharashtra | Mar 26, 2026
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य जपणे आणि त्यांना तणावमुक्त वातावरणात काम करण्यास प्रोत्साहित करणे, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक आणि IIT बॉम्बे मधील स्टार्टअप Infiheal Healthtech यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक तणाव मुक्त जीवन विषयावर कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य व तणावमुक्ती मार्गदर्शन कार्यशाळा : जिल्हा परिषद नाशिक आणि Infiheal Healthtech चा स्तुत्य उपक्रम. - Nashik News