Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

जालना: जालना महानगरपालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाला मनसेचा निषेध; 'रडत-रडत शुभेच्छा' देत प्रशासनावर टीका

Jalna, Jalna | Aug 7, 2026
जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महापालिकेत वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या वर्धापन दिनाचा निषेध नोंदवत महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली. मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी "महानगरपालिकेला रडत-रडत शुभेच्छा" देत शहरातील मूलभूत नागरी सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तीन वर्षांचा कालावधी उलटूनही नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळाल्या न
जालना: जालना महानगरपालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाला मनसेचा निषेध; 'रडत-रडत शुभेच्छा' देत प्रशासनावर टीका - Jalna News